Dr. Babasaheb Ambedkar International Airport Nagpur: New Look & Facilities Revealed!
महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरच्या वैभवात आता आणखी एक सुवर्णपान जोडले जाणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आधुनिकीकरणाचे स्वप्न अखेर प्रत्यक्षात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे विमानतळाच्या हस्तांतरणासंदर्भात सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे नागपूर विमानतळाच्या विकासाला यश मिळाले. आहे. या विमानतळावर जागतिक दर्जाच्या सुविधा आता मिळू शकणार आहे. हे विमानतळ नेमकं कसं असणार आहे प्रत्यक्ष तिथून जाऊन आढावा घेतला आहे, आमच्या प्रतिनिधी क्षितिजा देशमुख यांनी..
#NagpurAirport #NagpurNews #AviationUpdate #GMRGroup #DrBabasahebAmbedkarAirport #NagpurDevelopment #नागपूरविमानतळ #लोकमत #Lokmat #MaharashtraNews #AirportModernization
Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat